Kajol चं साडीमध्ये खुललं सौंदर्य; फोटो पाहून तु्म्हीही म्हणाल…

Kajol : अभिनेत्री काजोल कायम तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे चाहत्यांमध्ये चर्चेत असते. शिवाय काजोलच्या फॅशनची देखील चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेली दिसते. वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसणारी काजोल साडीमध्ये मात्र प्रचंड सुंदर दिसते.

| Updated on: Mar 06, 2023 | 4:49 PM
1 / 5
 अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

अभिनेत्री काजोल हिने बॉलिवूडला अनेक हिट सिनेमे दिले. आज काजोल रुपेरी पडद्यापासून दूर असली, तरी चाहत्यांमध्ये मात्र कायम चर्चेत असते. सध्या काजोलचे काही साडीतले फोटो तुफान व्हायरल होत आहेत.

2 / 5

विविध डिझाइनच्या साडीमध्ये काजोल प्रचंड सुंदर दिसते. काजोल कायम ट्रेंडनुसार साडी नेसताना दिसते. काजोलच्या प्रत्येक साडीची चर्चा चाहत्यांमध्ये तुफान रंगलेली असते.

3 / 5

प्रत्येक महिला आणि तरुणीला काजोलचा फॅशन सेन्स आवडतो. कोणत्याही साडीमध्ये काजोलचं सौंदर्य फुलून दिसतं. आजही चाहत्यांमध्ये काजोलच्या सौंदर्याची चर्चा तुफान रंगलेली असते.

4 / 5

वेस्टर्न ड्रेसमध्ये ग्लॅमरस दिसणारी काजोल साडीमध्ये मात्र प्रचंड सुंदर दिसते. काजोलने अनेक सिनेमांमध्ये साडी नेसली आहे. त्यानंतर त्या साड्या तिच्या चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झाल्या

5 / 5

आज काजोल सिनेमांमध्ये झळकत नसली तरी, तिच्या चाहत्यांची संख्या कमी झालेली नाही. ९० च्या दशकात काजोलने अनेक हिट सिनेमे बॉलिवूडला दिले, जे आजही प्रसिद्ध आहेत.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us