Meghna Naidu : 20 वर्षांपूर्वी आलेल्या ‘हवस’ चित्रपटाची हिरॉईन मेघना नायडूचे वयाच्या 45 मधील फोटो पाहून व्हाल घायाळ
Meghna Naidu : 2003 साली हॅरी आनंदने जुनी गाणी रिमिक्स करुन अनेक अल्बम बाजारात आणले. या गाण्यांपैकी एक होतं 'कलियों का चमन'. हे रिमिक्स गाणं त्यावेळी खूप लोकप्रिय ठरलेलं. हे गाणं मेघना नायडूवर चित्रित करण्यात आलेलं. त्यावेळी मेघना खूप फेमस झालेली.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
