AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गिरीजा लहान वयात आई झाली, हे दुःखद… कंगना रणौतचं खासगी आयुष्यावर खळबळजनक वक्तव्य

मराठमोळी अभिनेत्री गिरिजा ओक ही नॅशनल क्रॅश ठरली. त्यानंतर ती सतत चर्चेत आहे. आता गिरिजाच्या खासगी आयु्ष्यावर कंगना रणौतने केलेल्या व्यक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

| Updated on: Jun 08, 2026 | 3:38 PM
Share
बॉलिवूडचा क्वीन म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री कंगना रणौत ही सतत कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या कंगना तिचा आगामी चित्रपट 'भारत भाग्य विधाता'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. दरम्यान तिने नॅशनल क्रश गिरिजा ओकबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

1 / 5
आयएएनएस (IANS) ला दिलेल्या या मुलाखतीत अभिनेत्री स्मिता तांबेने कंगनाला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारला. यावर मिश्कीलपणे उत्तर देताना कंगना म्हणाली की, "स्मिताच माझ्यासाठी स्थळ शोधत आहे." आपण विवाहसंस्थेवर विश्वास ठेवतो आणि आपल्यालाही लग्न करायचे आहे, असे सांगत कंगनाने स्पष्ट केले की, आतापर्यंत तिचे संपूर्ण लक्ष आणि प्राधान्य केवळ तिच्या करिअरवर होते.

2 / 5
यशस्वी महिलांना लग्नाचा निर्णय घेण्यासाठी उशीर का लागतो? यावर बोलताना कंगनाने सांगितले की, प्रत्येक महिलेचा आयुष्याचा प्रवास वेगळा असतो. यावेळी तिने अभिनेत्री गिरीजा ओकचे उदाहरण दिले. गिरीजा अत्यंत लहान वयात आई झाली, जे कोणत्याही महिलेसाठी खूप आव्हानात्मक आणि आपल्या दृष्टीने दुःखद असू शकते, असे मत कंगनाने व्यक्त केले. प्रत्येकीचे अनुभव आणि प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात, यावर तिने भर दिला.

3 / 5
"मी लग्न या संस्थेवर विश्वास ठेवते. असं नाही की मला लग्नावर विश्वास नाही. पण खरं सांगायचं तर, बराच काळ लग्न माझ्या प्राधान्यक्रमात नव्हतं. माझं करिअर हेच नेहमी माझं सर्वात मोठं प्राधान्य राहिलं" असे कंगना पुढे म्हणाली.

4 / 5
कंगनाचा 'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट मुंबईमध्ये 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

कंगनाचा 'भारत भाग्य विधाता' हा चित्रपट मुंबईमध्ये 2008 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर आधारित आहे. हा चित्रपट 12 जून रोजी प्रदर्शित होणार आहे.

5 / 5
Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात