मुंबईसह विदेशात आलिशान घर, महागड्या गाड्यांचे मोठे कलेक्शन, करीना कपूर खान आहे कोट्यवधी संपत्तीची मालकीन

करीना कपूर खान हिने एक मोठा काळ बाॅलिवूड चित्रपटांमध्ये गाजवलाय. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. करीना कपूर खान ही नेहमीच खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना दिसते.

| Updated on: Oct 07, 2023 | 4:41 PM
1 / 5
करीना कपूर खान हिने आपल्या करिअरची सुरूवात 2000 मध्ये केली. करीना कपूर खान हिची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते.

2 / 5
करीना कपूर खान ही आज कोट्यवधी संपत्तीची मालकीन आहे. फक्त भारतामध्येच नाही तर विदेशात देखील करीना कपूर खान हिचे आलिशान घर आहे.

3 / 5
करीना कपूर खान आणि सैफ अली खान यांचा चार मजली बंगला मुंबईतील बांद्रा परिसरात आहे. विशेष म्हणजे हा अत्यंत आलिशान असून इथे सर्व सुविधा आहेत.

4 / 5
याशिवाय करीना कपूर खान हिचे स्वित्झर्लंडमध्येही आलिशान घर आहे. त्या घराची किंमत 33 कोटी आहे. फक्त आलिशान घरच नाही तर मोठ्या लग्झरी गाड्यांचे देखील तिच्याकडे कलेक्शन आहे.

5 / 5
करीना कपूर खान हिच्याकडे 5 कॅरेटची हिऱ्यांची अंगठी आहे. करीना कपूर खान हिच्याकडे अत्यंत महागड्या वाॅच देखील आहेत. करीना कपूर खान ही मोठ्या संपत्तीच मालकीन आहे.