
करिश्मा कपूर हिने एक अत्यंत मोठा काळ हा बाॅलिवूडमध्ये गाजवला आहे. करिश्मा कपूर हिने तिच्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपटांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या आहेत. मात्र, काही दिवसांपासून चित्रपटांपासून करिश्मा कपूर ही दूर आहे.

करिश्मा कपूर ही 48 व्या वर्षांची असून काही वर्षांपूर्वी तिने संजय कपूर यांच्यासोबत घटस्फोट घेतलाय. करिश्मा कपूर हिला दोन मुले आहेत. संजय कपूर आणि करिश्मा कपूर यांच्यामध्ये मोठा वाद बघायला मिळाला. करिश्मा कपूर हिने संजय याच्यावर गंभीर आरोप केले होते.


करिश्मा कपूर हिने काळया रंगाच्या बिकिनीमधील अत्यंत बोल्ड फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये मागे करीना कपूर असल्याचा दावा देखील केला जात आहे.

यापूर्वी कधीच करिश्मा कपूर हिने इतका जास्त बोल्ड फोटो हा सोशल मीडियावर शेअर केला नव्हता. करिश्मा कपूर हिचा हा फोटो तिच्या चाहत्यांना प्रचंड आवडल्याचे बघायला मिळत आहे.