AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kartik Aaryan याने निवडला स्वतःचा जोडीदार, कधी करणार लग्न? करण जोहरकडून मोठा खुलासा…

मुंबई | 13 ऑगस्ट 2023 : अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) याने आतापर्यंत अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. अभिनेत्याच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. कार्तिक याच्या खासगी आयुष्याबद्दल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. आता दिग्दर्शक करण जोहर याने कार्तिक याच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.

| Updated on: Aug 13, 2023 | 1:07 PM
Share
अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं.

अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. बॉलिवूडमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असताना अभिनेत्याचं अनेक अभिनेत्रींसोबत नाव जोडण्यात आलं.

1 / 5
 कार्तिक आर्यन फक्त त्याच्या अफेअर्समुळे नाही, दिग्दर्शक करण जोहर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील तुफान चर्चेत आला. दरम्यान,  इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न 2023 मध्ये कार्तिक आणि करण एकत्र दिसले.

कार्तिक आर्यन फक्त त्याच्या अफेअर्समुळे नाही, दिग्दर्शक करण जोहर याच्यासोबत असलेल्या नात्यामुळे देखील तुफान चर्चेत आला. दरम्यान, इंडियन फिल्म फेस्टिवल मेलबर्न 2023 मध्ये कार्तिक आणि करण एकत्र दिसले.

2 / 5
फिल्म फेस्टिवलमध्ये करण आणि कार्तिक यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघे लवकरच नव्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार अशी चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र करण आणि कार्तिक यांची चर्चा रंगत आहे.

फिल्म फेस्टिवलमध्ये करण आणि कार्तिक यांना एकत्र पाहिल्यानंतर दोघे लवकरच नव्या सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार अशी चर्चा रंगत आहे. सध्या सर्वत्र करण आणि कार्तिक यांची चर्चा रंगत आहे.

3 / 5
फिल्म फेस्टिवल दरम्यान करण याने कार्तिक याच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. पण करण याने केलेल्या वक्तव्यावर कार्तिक याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही..

फिल्म फेस्टिवल दरम्यान करण याने कार्तिक याच्या लग्नाबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सर्वत्र चर्चांना उधाण आलं आहे. पण करण याने केलेल्या वक्तव्यावर कार्तिक याने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही..

4 / 5
कार्तिक याच्या लग्नाबद्दल करण म्हणाला, 'वर्षाच्या शेवटी कार्तिक विवाहबंधनात अडकेल...' असं वक्तव्य करण याने केलं आहे. म्हणून कार्तिक याची होणारी पत्नी कोण असेल याची चर्चा रंगली आहे.

कार्तिक याच्या लग्नाबद्दल करण म्हणाला, 'वर्षाच्या शेवटी कार्तिक विवाहबंधनात अडकेल...' असं वक्तव्य करण याने केलं आहे. म्हणून कार्तिक याची होणारी पत्नी कोण असेल याची चर्चा रंगली आहे.

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...