AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sonakshi Sinha : डोक्यावर ओढणी, मशिदीत पती झहीर सोबत सोनाक्षी, ट्रोलिंगला उत्तर देताना म्हणाली, नीट बघं आम्ही…

Sonakshi Sinha :अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने झहीर इकबालसोबत लग्न केलय. लग्न केल्यापासून दोघे कुठे ना कुठे फिरत असतात. सध्या हे जोडपं अबू धाबी येथे गेलय.

| Updated on: Oct 11, 2025 | 1:34 PM
Share
सोनाक्षी सिन्हाने करवा चौथच्या दिवशी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पती झहीर इकबालसोबत अनेक फोटो शेअर केले. या व्हायरल फोटोमध्ये दोघे अबू धाबीच्या शेख जायग ग्रँड मशिदीत दिसले.

सोनाक्षी सिन्हाने करवा चौथच्या दिवशी तिच्या इन्स्टाग्राम हँडलवर पती झहीर इकबालसोबत अनेक फोटो शेअर केले. या व्हायरल फोटोमध्ये दोघे अबू धाबीच्या शेख जायग ग्रँड मशिदीत दिसले.

1 / 5
फोटोत सोनाक्षी सिन्हा सलवार सूटमध्ये दिसतेय. तिच्या डोक्यावर ओढणी होती. तिचा हा लूक खूप व्हायरल होतोय. तिच्यासोबत झहीर इकबाल सुद्धा आहे. शेअर केलेल्या फोटोंमध्ये सोनाक्षी शेख जायद ग्रँड मशिदीच सौंदर्य न्याहाळताना दिसते. तिने सोबत एक व्हिडिओ सुद्धा शेअर केलाय.

2 / 5
व्हिडिओत दिसत की सोनाक्षी पती झहीर सोबत मशि‍दीच्या आतमध्ये फेरफटका मारत आहे. दोघांना एकत्र पाहून फॅन्सनी कमेंटमध्ये प्रेम व्यक्त केलय.

व्हिडिओत दिसत की सोनाक्षी पती झहीर सोबत मशि‍दीच्या आतमध्ये फेरफटका मारत आहे. दोघांना एकत्र पाहून फॅन्सनी कमेंटमध्ये प्रेम व्यक्त केलय.

3 / 5
या पोस्टसोबत सोनाक्षीने एक कॅप्शन सुद्धा लिहिलय. 'अबू धाबीमध्ये एक छोटंस समाधान मिळालं' सोनाक्षीच्या या पोस्टवर एका युजरने प्रश्न उपस्थित केलाय.

या पोस्टसोबत सोनाक्षीने एक कॅप्शन सुद्धा लिहिलय. 'अबू धाबीमध्ये एक छोटंस समाधान मिळालं' सोनाक्षीच्या या पोस्टवर एका युजरने प्रश्न उपस्थित केलाय.

4 / 5
एका यूजरने लिहिलय बूट घालून मशिदीत जाणं गुन्हा आहे. त्यावर अभिनेत्रीने उत्तर दिलय. "बूट घालून आम्ही आत गेलो नाही, नीट बघं. मशि‍दीच्या बाहेर आहोत आम्ही. आत जाण्याआधी बूट बाहेर काढले. एवढं तर आम्हाला येतं"

5 / 5
Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...