‘कसौटी जिंदगी की’चे ‘हे’ 6 स्टार आता आहेत कुठे? जगतायेत असं आयुष्य

2001 मध्ये चाहत्यांच्या भेटीस आलेल्या 'कसोटी जिंगदी की' मालिकेने चाहत्यांच्या मनावर राज्य केलं. आजही मालिका कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. आता मालिकेतील मुख्य 6 काय करतात, त्यांच्याबद्दल जाणून घेवू...

| Updated on: Jun 29, 2025 | 2:33 PM
1 / 6
अभिनेत्री श्वेता तिवारीने 'कसौटी जिंदगी की' मध्ये खूप लहान वयात आई आणि सासूची भूमिका साकारली होती. तिची मुले तिच्याच वयाची दाखवण्यात आली होती. पण प्रत्येक घरात प्रेरणा म्हणून प्रसिद्ध झालेली श्वेता तिवारी आता एक मोठे नाव बनली आहे. टीव्ही शोसोबतच ती आता सिनेमांमध्येही दिसू लागली आहे.

2 / 6
मालिकेत अनुराग बसूची भूमिका साकारून अभिनेता सेझान खानने सर्वांचे मन जिंकले. पण या मालिकेनंतर तो बराच काळ अभिनय जगतापासून दूर होता. त्यानंतर त्याने 'सीता और गीता' या मालिकेतून पुनरागमन केले.

3 / 6
ऋषभ बजाजच्या भूमिकेत अभिनेता रोनित रॉय याला चाहत्यांनी डोक्यावर घेतलं. तो अनेक प्रसिद्ध मालिकांमध्ये महत्त्वाचा भाग राहिला आहे. टीव्ही मालिकांव्यतिरिक्त, रोनित अनेक मोठ्या सिनेमांमध्येही दिसला आहे.

4 / 6
'कसौटी जिंदगी की' मध्ये स्नेहा बजाजच्या भूमिकेत जेनिफर विंगेट दिसली होती. जेनिफर आता वेब सिरीजमध्येही देखील सक्रिय असते. तिने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केलं आहे. जेनिफर आता एक मोठी स्टार बनली आहे.

5 / 6
'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाचा मुलगा प्रेमची भूमिका साकारणारा अभिनेता करणवीर बोहरा सध्या वेब सिरीजवर लक्ष केंद्रित करत आहे. त्याच्याकडे सध्या कोणताही मोठा प्रोजेक्ट नाही. पण सोशल मीडियावर कायम सक्रिय असतो.

6 / 6