Photo : केतकी माटेगावकरचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

| Updated on: Feb 10, 2021 | 4:01 PM

‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे. (Ketaki Mategaonkar's New Photoshoot, See Photos)

1 / 5
‘सारेगमप’ या कार्यक्रमातून पुढे आलेल्या केतकी माटेगावकरने मनोरंजन विश्वात अभिनेत्री आणि गायिका अशी दुहेरी ओळख निर्माण केली आहे.

2 / 5
केतकी सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असते. विविध पोस्टच्या माध्यमातून ती आपल्या चाहत्यांशी कनेक्ट राहते.

3 / 5
निरागस चेहरा लाभलेली अभिनेत्री आणि गोड गळ्याची गायिका म्हणून केतकी माटेगावकर प्रसिद्ध आहे.

4 / 5
Photo :  केतकी माटेगावकरचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

5 / 5
सोशल मिडीयावर केतकीने नुकतेच तिचे काही ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत. या नव्या फोटोशूटमध्ये केतकीचा नवा अवतार पाहायला मिळाला आहे.