- Marathi News Photo gallery Khatron ke khiladi 12 fame actress chetna pande new look viral on social media
Chetna Pande : कानात रिंगा, डोळ्याला गॉगल, हिचा फोटो पाहून पोरं झाले पागल!
खतरों के खिलाड़ी फेम अभिनेत्री चेतना पांडे ही सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. चेतना ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
1 / 5

खतरों के खिलाड़ी फेम अभिनेत्री चेतना पांडे ही सध्या मालदीवमध्ये सुट्टीचा आनंद घेत आहे. चेतना ही सोशल मीडियावर खूप सक्रीय असते.
2 / 5
चेतनाने मालदीवमध्ये समुद्रकिनारी पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये फोटोशूट केलं असून ती या बिकिनीमध्ये खूप सुंदर दिसत आहे.
3 / 5
चेतनाने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.
4 / 5
या फोटोमध्ये तिने काळ्या रंगाचा चष्मा आणि कानात मोठ्या रिंग घातल्या आहेत.
5 / 5
सोशल मीडियावर चेतनाच्या प्रत्येक लूकची चर्चा असते. तिचे इन्स्टाग्रामवर 2 मिलियन फॉलोअर्स आहेत.
Loading...
Unable to load recommendations.
निवडणुकीत नमस्कार करता करता समोर कुत्रा आला तरी नमस्कार करतो - फडणवीस
80s रेट्रो ट्रेंड जुना, आता AI ने फोटोंना असा द्या राजस्थानी लूक्स
मोदींनी पुतिन यांना 2000 वर्षापूर्वीच पुस्तक गिफ्ट केलं, त्यात काय खास
टेनिस कोर्ट गाजवलं, सौंदर्यातही कमाल; कझाकिस्तानच्या ‘क्वीन’ची चर्चा
ब्रिक्स परिषदेमधील तो फोटो पाहून ट्रम्प यांचा होणार जळफळाट, थेट...
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल