PHOTO | 6 चेंडूत 6 गगनचुंबी षटकार खेचणारे 3 हार्ड हिटर फलंदाज

| Updated on: Mar 04, 2021 | 1:02 PM

टी 20 क्रिकेटमध्ये 6 सिक्स लगावण्याची कामगिरी सर्वात आधी युवराज सिंहने (Yuvraj Singh) केली होती. आता कायरन पोलार्डने (Pollard) या मानाच्या पंक्तीत स्थान मिळवलं आहे.

1 / 4
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकाच ओव्हरमध्ये 6 सिक्स मारणारे मोजकेच फलंदाज आहेत. या लिस्टमध्ये आता वेस्टइंडिजचा कर्णधार कायरन पोलार्डचं नाव जोडलं गेलं आहे.

2 / 4
कायरन पोलार्ड. वेस्टइंडिजचा आक्रमक फलंदाज पोलार्डने श्रीलंके विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 6 चेंडूत 6 सिक्स खेचले. पोलार्डने श्रीलंकेचा फिरकीपटू  अकिला धनंजयाच्या बोलिंगवर हा कामगिरी केली. यासह पोलार्ड आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा एकूण तिसरा तर पहिलाच विंडिज फलंदाज ठरला.

3 / 4
युवराज सिंह सिक्सर किंग या नावानेही ओळखला जातो. युवराजने 2007 च्या टी 20 वर्ल्ड कपध्ये स्टु्अर्ट ब्रॉर्डच्या गोलंदाजीवर 6 चेंडूत सिक्स खेचले होते. युवराज टी 20 क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा पहिलाच फलंदाज ठरला होता.

4 / 4
हर्षल गिब्स. दक्षिण आफ्रिकेचा माजी फलंदाज हर्षल गिब्सने 2007 मध्ये नेदरलंड विरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात एका ओव्हरमध्ये 6 गगनचुंबी सिक्स खेचले होते. नेदरलंडचा लेग स्पीनर डान वेन बुंगेच्या बोलिंगवर हर्षलने हे सिक्स खेचले होते.