AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tejashree Pradhan: अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम करणाऱ्या तेजश्री प्रधानची एकूण संपत्ती किती?

Tejashree Pradhan net Worth: अभिनेत्री तेजश्री प्रधान ही नेहमीच चर्चेत असते. तिच्या प्रत्येक भूमिकेने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता तेजश्रीकडे एकूण संपत्ती किती? हे चाहत्यांना जाणून घ्यायचे आहे.

| Updated on: Sep 06, 2026 | 2:20 PM
Share
छोट्या पडद्यावरील सर्वांची आवडती आणि लाकडी अभिनेत्री म्हणून तेजश्री प्रधान ओळखली जाते. तिची सोज्वळ सुनेची भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीला उतरली. तेजश्री कायम तिच्या लूक आणि भूमिकांमुळे चर्चेत असते. पण सध्या प्रेक्षकांना तिची एकूण संपत्ती किती आहे? हे जाणून घ्यायचे आहे.

1 / 5
होणार सून मी या घरची या मालिकेतून तेजश्री प्रधान महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले.

होणार सून मी या घरची या मालिकेतून तेजश्री प्रधान महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या घरा घरात पोहोचली. त्यानंतर तिने अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले.

2 / 5
तेजश्री मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारताना दिसली. तिने हिंदी सिनेमांमध्ये देखील भूमिका साकारली. तसेच तेजश्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.

तेजश्री मालिकांसोबतच काही चित्रपटांमध्येही भूमिका साकारताना दिसली. तिने हिंदी सिनेमांमध्ये देखील भूमिका साकारली. तसेच तेजश्री तिच्या खासगी आयुष्यामुळे देखील कायम चर्चेत असते.

3 / 5
नेहमी हिट मालिकांमध्ये काम करणाऱ्या तेजश्री प्रधानकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

नेहमी हिट मालिकांमध्ये काम करणाऱ्या तेजश्री प्रधानकडे एकूण किती संपत्ती आहे? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

4 / 5
तेजश्री प्रधानकडे एकूण 20 ते 30 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते. तिची कमाई ही चित्रपट आणि मालिकांमधून तसेच जाहिरांतीमधून होते. तसेच तेजश्रीकडे लग्झरी गाडी देखील आहे.

तेजश्री प्रधानकडे एकूण 20 ते 30 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे म्हटले जाते. तिची कमाई ही चित्रपट आणि मालिकांमधून तसेच जाहिरांतीमधून होते. तसेच तेजश्रीकडे लग्झरी गाडी देखील आहे.

5 / 5
Follow Us
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली
राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
Raj Thackeray UNCUT Speech | राज ठाकरेंची ही ॲक्शन पहाच; नेमका कुणावर साधला निशाणा?
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत
मला भीती वाटते की... राज ठाकरे भाषणामध्येच असं का म्हणाले? यंदा गणपतीत मोठ्या...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी रावणाचा किस्सा सांगताच...
तो कोण कुरळ्या केसांचा बाबा... राज ठाकरेंनी किस्सा सांगिताच हशा पिकला, मेळाव्यातील लोकं...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले...
सरन्यायाधीश सूर्यकांत यांचं पु्न्हा मोठं विधान; थेट म्हणाले, न्यायप्रक्रियेतील गती...
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं
भाजपऐवजी चक्क काँग्रेसचा उल्लेख; भरमंचावर भाजप खासदाराचे वक्तव्य चुकलं, स्वतःच्याच मुलाला...
विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया;
Supriya Sule | विद्यानंद बापट यांच्यावरील हल्लाबाबत सुळेंची सर्वात मोठी प्रतिक्रिया; थेट म्हणाल्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या...
सरकार पडल्यानंतर सर्वात आधी हा नेताच पक्ष सोडणार; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ