गृहकर्ज घेणाऱ्यांनो ‘या’ तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

Home Loan | घर खरेदी हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा भाग असला तरी त्यानंतर फेडावे लागणारे गृहकर्जाचे हप्ते ही बहुतांश लोकांसाठी एकप्रकारची टांगती तलवार असते. तुम्ही गृहकर्जावर पाच लाख रुपयांपर्यंत करमाफी मिळवू शकता. मात्र, गृहकर्जाचे हप्ते वेळेवर फेडले नाही तर तुम्ही अडचणीत येऊ शकता.

गृहकर्ज घेणाऱ्यांनो या तीन गोष्टी नेहमी लक्षात ठेवा
होम लोन
| Edited By: | Updated on: Jul 27, 2021 | 7:41 AM