अवघ्या १० मिनिटांत झणझणीत मिसळ पाव बनवा, लगेच रेसिपी लिहून घ्या

मिसळ हा महारष्टातील अनेकांच्या आवडीचा पदार्थ आहे. तुम्ही घराच्या घरी देखील मिसळ बनवू शकता.

| Updated on: Sep 22, 2026 | 7:07 PM
1 / 5
घरात मिसळपाव बनवायचा आहे. तर कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो हलके तपिकरी होईपर्यंत परतून घ्यावे.

घरात मिसळपाव बनवायचा आहे. तर कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यानंतर त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो हलके तपिकरी होईपर्यंत परतून घ्यावे.

2 / 5

तुम्ही कढईत तयार केलेलं मिश्रण थंड होऊ द्या. त्यानंतर त्यात पाणी मिश्रीत करून गुळगुळीत पेस्ट बनवा. कढईत तेल गरम करावा. त्यात जिरे, मोहरी टाकावी. त्यानंतर त्यात वाटण टाकावं. काही मिनिटांपर्यंत शिजवावं.

3 / 5

मोड आलेली मटकीसहित गोड मसाला, मीठ आणि संबंधित मसाले टाकावे. पुढे गूळ आणि पाणी टाकावे. त्यानंतर त्याला मंद आचेवर गरम शिजवावं.

4 / 5

आता ताटात गरम असताना वाढावे. त्यानंतर त्यात फरसाण आणि चिरलेला कांदा, लिंबाची फोड, पाव ठेवावा.

5 / 5

विशेष म्हणजे मिसळ बनवताना आवडीनुसार लाल तिखटाचे प्रमाण कमी-जास्त करू शकता.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us