पूनम पांडेच्या आयुष्यात अनेक वादळे, पतीकडून मारहाण, सतत बोल्ड लूकमुळे ट्रोल, वाचा खासगी आयुष्याबद्दल

Poonam Pandey Death : बाॅलिवूड अभिनेत्री पूनम पांडे हिच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे. पूनम पांडे हिने आपल्या करिअरची सुरूवात ही बाॅलिवूड चित्रपटांपासून केली. पूनम पांडे हिने तिच्या करिअरमध्ये काही हिट भूमिका केल्या. पूनम पांडे ही सोशल मीडियावरही कायमच सक्रिय होती.

| Updated on: Feb 02, 2024 | 1:13 PM
1 / 5
पूनम पांडे हिच्या निधनानंतर सर्वजण हैराण झाल्याचे बघायला मिळतंय. पूनम पांडे हिचे गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे निधन झाले. पूनम पांडे हिने काही दिवसांपूर्वीच एका शोमध्ये तिच्या पर्सनल लाईफबद्दल हैराण करणारा खुलासा केला.

2 / 5
पूनम पांडे हिने सांगितले होते की, पती तिला सतत मारहाण करत होता. हेच नाही तर पतीसोबतच तिला घराच्या बाहेर पडावे लागत. एकटी कुठेच जाण्याची परवानगी तिला नव्हती.

3 / 5
पूनम पांडे हिने याबद्दल लॉक अप शोमध्ये खुलासा केला होता. लॉक अप शोमुळे पूनम पांडे ही चर्चेत आली. नेहमीच पूनम पांडे ही तिच्या लाईफमुळे चर्चेत होती.

4 / 5
बाॅलिवूड चित्रपटातून पूनम पांडे हिने आपल्या करिअरची सुरूवात केली. पूनम पांडे ही नेहमीच सोशल मीडियावर बोल्डनेस फोटो शेअर करताना दिसली.

5 / 5
हेच नाही तर नेहमीच पूनम पांडे हिला सोशल मीडियावर जोरदार ट्रोल देखील केले जात होते. पूनम पांडेची जोरदार फॅन फाॅलोइंग सोशल मीडियावर बघायला मिळते.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us