
शाहरुख खान याची मुलगी सुहाना खान ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत असणारे एक नाव आहे. सुहाना खानची सोशल मीडियावर जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग बघायला मिळते.

सुहाना खान हिने नुकताच बाॅलिवूड चित्रपटांमध्ये पर्दापण केले. विशेष म्हणजे सुहाना खान ही कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

खास फोटो आणि व्हिडीओ शेअर करताना सुहाना खान ही दिसते. सुहाना खान हिचे शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेत झाले.

हेच नाही तर सुहाना खान हिने न्यूयॉर्कमध्ये अभिनय आणि फिल्म मेकिंगचा कोर्स देखील केलाय. सुहाना खान उच्च शिक्षित आहे.

आज सुहाना खान 24 वा वाढदिवस साजरा करत आहे. सुहाना खान ही कोट्यवधी संपत्तीची मालकीन देखील आहे. सुहाना खान हिने नुकताच एक जाहिरातीमध्ये काम केले.