
सध्याचं डिजीटल युग आहे. या डिजीटल युगात यूपीआय पेमेंट अॅपच्या मदतीने आर्थिक व्यवहार केले जातात. मात्र यूपीआयचा वापर करताना आर्थिक फसवणुकीचीही शक्यता नाकारता येत नाही.

सायबर गुन्हेगाराकडून अभियंत्याला गंडा



रिवॉर्ड, कॅशबॅक देण्याचा दावा करणाऱ्या वेबसाईटच्या माध्यमातून व्यवहार करु नये. अशा वेबसाईटवरुन व्यवहार केल्यास फसवणुकीचा शक्यता वाढते.

शेवटचं आणि महत्वाचं म्हणजे दर महिन्याला यूपीआय पिन म्हणजे पासवर्ड बदलत रहा, जेणेकरुन फसवणूक होण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, कारण जो सदा सावध तो सदा सुखी.