
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग फंक्शनकडे सर्वांच्या नजरा आहेत. गुजरातमधील जामनगरमध्ये हे प्री वेडिंग फंक्शन पार पडतंय.

फक्त देशच नाही तर विदेशातूनही लोक या प्री वेडिंग फंक्शनसाठी दाखल होत आहेत. खास लोकांना या प्री वेडिंग फंक्शनचे आमंत्रण आहे.

राधिका मर्चंट ही अनंत अंबानी याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. राधिकाचा जन्म हा 18 डिसेंबर 1994 मध्ये झालाय. बिझनेसमॅन वीरेन मर्चंटची मुलगी राधिका आहे.

मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी याचा जन्म 10 एप्रिल 1995 मध्ये झालाय. राधिका ही अनंत अंबानीपेक्षा वयाने मोठी आहे.

चार महिने राधिका ही अनंत अंबानी याच्यापेक्षा वयाने मोठी आहे. अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शनकडे संपूर्ण जगाच्या नजरा लागल्या आहेत.