Benefits of Feeding Dog : काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने काय होतं ? हे फायदे माहीत आहेत का ?

Benefits of Feeding Dog : कुत्र्यांची सेवा करून आपण जीवनातील अनेक समस्या दूर करू शकतो आणि असे करून आपण आपल्या पूर्वजांसह अनेक ग्रहांचे अशुभ प्रभाव देखील कमी करू शकतो.

| Updated on: Aug 14, 2025 | 12:07 PM
1 / 6
हिंदू धर्मात काळ्या कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घालणे खूप शुभ मानले जाते. विशेषतः शनिवारी काळ्या कुत्र्याची सेवा करणे किंवा भाकरी खाऊ घालणे खूप फलदायी मानले जाते.

2 / 6
दररोज काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने भैरव बाबा प्रसन्न होतात आणि जीवनातील समस्या दूर होतात. तसेच अकाली मृत्यूसारख्या घटना टळतात.

3 / 6
ज्यांना शनी साडेसती किंवा शनी महादशाचा प्रभाव आहे त्यांनी शनिवारी काळ्या कुत्र्याची सेवा करावी.

4 / 6
शनिवारी काळ्या कुत्र्याला पोळी खाऊ घातल्याने शनिदेवाची कृपा राहते आणि तुमचे सर्व काम पूर्ण होते.

5 / 6
जर राहू आणि केतूची स्थिती वाईट असेल तर कुत्र्याला पोळी किंवा भाकरी खाऊ घातल्याने ती सुधारू शकते. तसेच, केतूचा अशुभ प्रभाव कमी होऊ लागतो.

6 / 6
पूर्वजांना प्रसन्न करण्यासाठी शुक्रवारी कुत्र्याला मोहरीचे तेल आणि काळे तीळ घालून भाकरी खायला घाला. असे केल्याने पूर्वजांचे आशीर्वाद राहतात आणि शत्रूंचा नाश होतो.  ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)