धावणे की चालणे आरोग्यासाठी फायदेशीर?, जाणून घ्या तज्ज्ञांचे मत…

निरोगी आरोग्यासाठी हेल्दी खाद्य जेवढे आवश्यक आहे. तेवढाच व्यायाम देखील महत्वाचा आहे. दररोज व्यायाम केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

| Updated on: Nov 16, 2025 | 1:59 PM
1 / 5
हिवाळ्याला सुरूवात झाली असून अनेकजण हिवाळ्यात व्यायाम करण्यावर भर देतात. मात्र, नेहमीच सर्वांना प्रश्न पडतो की, वजन कमी करण्यासाठी धावावे की, चालावे? ज्यामुळे वजन जलद गतीने कमी होईल. 

2 / 5
चला आज जाणून घेऊयात वजन धावल्याने की चालल्याने कमी होते. तज्ञांच्या मते, चालणे हा कमी प्रभावाचा व्यायाम आहे जो सर्व वयोगटातील लोकांसाठी सुरक्षित मानला जातो, जो सर्वजण आरामात करू शकतात.

3 / 5
फास्ट चालल्याने कॅलरीज बर्न करण्यास मदत होते आणि चयापचय वाढवते. दररोज 35 ते 45 मिनिटे फास्ट चालल्याने अंदाजे 150 ते 250 कॅलरीज बर्न होतात.

4 / 5
दुसरीकडे धावल्याने वजन अधिक कमी होते. फास्ट कॅलरीज बर्न होण्यास मदत होते. मात्र, प्रत्येक वयोगटातील व्यक्ती धावू शकत नसल्याने त्यांनी चालावे. धावल्याने दम अधिक लागतो. 

5 / 5
धावल्याने आपल्या शरीराची ऊर्जा देखील अधिक खर्च होते. जर तरूण वयातील लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतील तर त्यांनी धावून कमी करावे. 