
राघव जुयाल हा गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. विशेष म्हणजे राघव जुयाल याने आपल्या करिअरची सुरूवात ही डांस इंडिया डांस सीजन 3 मधून केली आहे.

राघव जुयाल हा मुळ देहरादून येथील आहे. सोशल मीडियावर राघव जुयाल याची जबदस्त अशी फॅन फाॅलोइंग ही बघायला मिळते. राघव जुयाल हा सोशल मीडियावरही सक्रिय असतो.

राघव जुयाल याने हा काही दिवसांपूर्वीच सलमान खान याच्या किसी का भाई किसी की जान या चित्रपटात महत्वाची भूमिका केली होती. त्याच्या अभिनयाचे काैतुकही करण्यात आले.

राघव जुयाल हा शहनाज गिल हिला डेट करत असल्याच्या चर्चा या सातत्याने रंगताना दिसत आहेत. मात्र, यावर शहनाज आणि राघव जुयाल यांनी भाष्य करणे टाळले आहे.

एका भागासाठी राघव जुयाल हा 3 लाख रूपये घेतो तर राघव जुयाल की नेट वर्थ 2023 मध्ये 4 मिलियन असल्याचे सांगितले जाते. त्याच्याकडे लग्झरी गाड्यांचे देखील कलेक्शन नसल्याचे सांगितले जाते.