KTM RC 200 अपडेटेड इंजिनसह नवं मॉडेल लाँच, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

2023 KTM RC 200 : केटीएम इंडियाने ओबीडी2 सिस्टमसह 2023 KTM RC 200 नवं वर्झन लाँच केलं आहे. अपडेटेड बाइकची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती. अखेर बाइकप्रेमींची प्रतीक्षा संपली आहे. चला जाणून घेऊयात खासियत.

| Updated on: Apr 20, 2023 | 10:52 PM
1 / 5
भारतात नवे एमिशन नियम लागू केल्यानंतर कंपन्यांनी आपल्या लाइनअपमध्ये अपडेट केलं आहे. केटीएमनेही आपल्या आरसी 200 नव्या मॉडेलमध्ये बदल करत लाँच केलं आहे. पॉवरफुल बाइक ओबीडी 2 सिस्टमसह अपडेट केली आहे. (Photo: KTM)

2 / 5
केटीएमच्या नव्या बाइकमध्ये 199 सीसी सिंगल सिलेंडर लिक्विड कूल इंजिन पॉवर मिळेल. ही बाइक 6 स्पीड गियरबॉक्ससह येते. यात एलईडी लाईट दिल्या आहेत. इतकंच काय तर हेडलाईट, टेललाईट आणि टर्न इंडिकेटर एलईडी लाईटसह येतील. (Photo: KTM)

3 / 5
बाइकचं इेस्ट्रूमेंट क्लस्टर एलसीडी आहे तसेच त्यात माहिती दिसते. डिस्टेंस टू एम्पिटी, गियर इंडिकेटर आणि रियल टाइम फ्यूल एफिशियंसी सारखी माहिती देते. लेटेस्ट बाइकमध्ये ड्युअल चॅनेल एबीएस आहे. या व्यतिरिक्त एबीएस ऑफ केले जाऊ शकते.(Photo: KTM)

4 / 5
गाडीच्या स्टाईलमध्ये कोणताही बदल केलेला नाही. मोठे हेडलॅम्पसह अग्रेसिव्ह फ्रंट आहे तसाच आहे. एयरोडायनामिक लूक देण्यासाठी छोडी विंडस्क्रीन आहे. बाइक मॅटेलिक सिल्व्हर आणि डार्क गालवानो रंगात येते. (Photo: KTM)

5 / 5
या गाडीची एक्स शोरुम किंमत 2.17 लाख रुपये आहे. या गाडी स्पर्धा 1.96 लाखाच्या यामाहा वायझेडएफ-आर15 गाडीशी असेल. (Photo: KTM)