Photo : ‘कुडी नु नचने दे’, सोनाली कुलकर्णीचं भूरळ पाडणारं सौंदर्य

सोनालीनं एक सुंदर लेहेंगा परिधान करुन फोटोशूट केलं आहे. ('Kudi nu nachne de', Sonali Kulkarni's beauty)

| Updated on: Dec 21, 2020 | 12:25 PM
1 / 5
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी 'डान्सिंग क्विन'च्या सेटवर धमाल करताना दिसते, सोबतच रोज नवनवीन फोटोशूटसुद्धा करत असते.

2 / 5
आता तिनं एक सुंदर लेहेंगा परिधान करुन फोटोशूट केलं आहे. या फोटोमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे.

3 / 5
सोनाली नुकतच 'Dateभेट' या चित्रपटाचं शूटिंग संपवून भारतात परतली आहे. त्यामुळे 'डान्सिंग क्विन'च्या खास भागासाठी तिनं हा खास लूक केला आहे.

4 / 5
 ग्रे कलरचा लेहेंगा,ज्वेलरी आणि निखळ हास्य. सोनालीचा लूक चाहत्यांना भूरळ पाडणारा आहे.

5 / 5
सोनालीचा हा डान्सिंग अंदाज चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरत आहे.