Kunickaa Sadanand : कुमार सानूंसोबत मी खूप सुंदर क्षण घालवलेत, त्यांचा अंश…कुनिका संदानदने जाहीरपणे मान्य केलं की..

Kunickaa Sadanand : बॉलिवूड अभिनेत्री कुनिका सदानंद बिग बॉस 19 चा भाग होती. या कार्यक्रमात कुनिका तिच्या विवाहबाह्य संबंधांवर मोकळेपणाने बोलली. बॉलिवूडमध्ये तिने अनेक चित्रपटातून बोल्ड भूमिका साकारल्या.

| Updated on: Nov 26, 2025 | 3:48 PM
1 / 5
61 वर्षीय कुनिका सदानंद बिग बॉसमध्ये कुमार सानूंसोबतच्या विवाहबाह्य संबंधांवर मोकळेपणाने बोलली आहे. लग्न, घटस्फोटावर रिएक्ट झाली, कुनिकाच्या या कबुलीनंतर कुमार सानूंची पूर्व पत्नी रीता भट्टाचार्य आणि त्यांचा मुलगा जान कुमारने प्रतिक्रिया दिली.

2 / 5
 रीता आणि जानने कुनिकावर निशाणा साधला. आई-मुलाने केलेल्या या शाब्दीक हल्ल्याला कुनिकाने उत्तर दिलय. टेली चक्कर सोबत बोलताना कुनिका यावर बोलली. मी त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करते. जान आणि सर्व मुलांवर माझं प्रेम आहे.

3 / 5
त्यांच्या पत्नीचं दु:ख मी समजू शकते. त्यांना काय वाटलं असेल. त्या सर्वांबद्दल माझ्या मनात फक्त प्रेम आणि प्रेमच आहे. कुमार सानूंची एक्स वाइफ असेल किंवा करंट. सानू जी असले, तरी त्यांच्यासारख्या व्यक्तीमत्वासोबत जोडलं जाणं माझ्यासाठी सौभाग्य होतं.

4 / 5
कुमार सानू लेजेंड आहेत. त्यांच्या मुलांचा विषय असेल, तर त्यांच्या कोणासोबत वाईट होऊ नये हीच माझी इच्छा असेल. सानूंसोबत मी खूप सुंदर क्षण घालवले आहेत.

5 / 5
त्यांचा कुठला अंश असेल तरी त्याच्यासोबत वाईट व्हावं असं मला वाटणार नाही. कुनिका सदानंद यांनी 27 वर्ष कुमार सानूंसोबतच रिलेशनशिप लपवून ठेवलेलं.