फक्त रोज 20 रुपये करा बचत आणि मिळवा 2 लाख 65 हजार, सगळ्या बेस्ट आहे योजना

| Updated on: Jan 07, 2021 | 8:30 PM

अशा अनेक योजना आहेत ज्यामध्ये तुम्ही कमी रक्कमेवर चांगली बचत करू शकता. एलआयसीने (Lic) अशीच एक खास योजना सुरू केली आहे, ज्याद्वारे तुम्ही अवघ्या 20 रुपयांची बचत करुन लाखो रुपये वाचवू शकता.

1 / 7
Budget 2021

Budget 2021

2 / 7
या योजनेत गुंतवणूक केल्यानंतर तुम्हाला दरमहा निश्चित उत्पन्न मिळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे पैसे सुरक्षित असणार आहेत.

3 / 7
कारण, अवघ्या 20 रुपयांच्या बचतीवर तुम्ही लाखोंनी कमवू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामुळे तुम्हाला बचतीची सवय होईल आणि काही वर्षानंतर चागले पैसेही मिळतील. जाणून घेऊयात काय आहे योजना.

4 / 7
‘आधार शिला योजना’ असं एलआयसीच्या या योजनेचं नाव आहे. या योजनेत अनेक प्रकारचे पर्याय आहेत.

5 / 7
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या योनजनेमध्ये बचतीसोबतच तुमच्या कुटुंबासाठी 2 लाख रुपयांचे जोखीमही मिळत आहे. जर तुम्हालाही आधार शिला योजनेत पैसे जमा करायचे असतील तर खाली दिलेल्या कोणत्याही योजना तुम्ही घेऊ शकता.

6 / 7
4 लाख कव्हरेज देखील उपलब्ध - आता एकूण जमा रक्कमेबद्दल बोलायचं झालं तर 20 वर्षांत तुम्ही 143778 रुपये जमा कराल आणि तुम्हाला 265000 रुपये मिळतील. सगळ्यात खास म्हणजे यामध्ये तुम्ही 30 टक्क्यांपर्यंतचा करसुद्धा वाचवू शकाल म्हणजेच तुमचे 44660 रुपये वाचतील.

7 / 7
दरम्यान, दुर्दैवाने तुमच्यासोबत काही घडलं तर तुमच्या कुटुंबाला जोखीम संरक्षण म्हणून 2 लाख रुपये मिळतील. त्याचबरोबर 4 लाख रुपयांचा अपघाती विमा कव्हरदेखील उपलब्ध आहे. त्यामुळे कमी पैशांच्या बचतीमध्येही तुम्ही चांगला नफा कमवू शकता अशी ही योजना आहे.