Skin Care : चमकदार त्वचेसाठी ‘हे’ खास जेल घरीच बनवा आणि मिळवा असंख्य फायदे, वाचा अधिक!

| Updated on: Jan 08, 2022 | 8:21 AM

कोरफड आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. कोरफडचा वापर करून आपण आपल्या त्वचेच्या अनेक समस्या दूर करू शकतो. कोरफड जीवनसत्त्व ए, सी, ई, बी 12 आणि फॉलिक ऍसिड सारख्या आवश्यक जीवनसत्त्वांनी समृद्ध आहे. यामुळे आपण नेहमीच कोरफड आपल्या त्वचेला लावली पाहिजे.

1 / 4

2 / 4
कोरफडमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. इतकेच नाहीतर कोरफड कोलेजनचे उत्पादन वाढवण्यास मदत करते. यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते. कोरफडीचे जेल तुम्ही घरी तयार करू शकता.

3 / 4
कोरफड नीट धुवून कापून घ्या. कोरफडीच्या पानातून जेल काढा. एका भांड्यात लगदा ठेवा. कोरफडच्या लगद्यामध्ये व्हिटॅमिन सी पावडर, व्हिटॅमिन ई तेल काही थेंब घाला. यानंतर मिश्रण चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर हे चेहऱ्याला लावा.

4 / 4
कोरफड जेल लावताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. कोरफड जेल लावण्यापूर्वी आपले हात चांगले धुवा. कारण तुमच्या हातावर साचलेली घाण जेल खराब करू शकते. तसेच कोरफड जेल चेहऱ्याला लावण्यापूर्वी आपला चेहरा देखील पाण्याने धुवा.