भेगा पडलेल्या टाचांपासून सुटका मिळवण्यासाठी हे सोपे घरगुती उपाय नक्की करा!

| Updated on: May 14, 2022 | 3:20 PM

2 चमचे मैदा, 1 चमचे व्हिनेगर मिक्स करून टाचांना लावा. यानंतर काही वेळ पाय कोमट पाण्यात भिजवून ठेवा. याने पाय स्क्रब करा, त्यामुळे मृत त्वचा निघून जाते. त्यानंतर पाय धुवा. खोबरेल तेल टाचांच्या समस्या दूर करण्यास मदत करते. या तेलात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. रात्री झोपण्यापूर्वी पाय चांगले धुवा. खोबरेल तेलाने घोट्याला मसाज करा.

1 / 5
टाचांना भेगा पडण्याची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसते आहे. उन्हाळ्यातही या समस्येला सामोरे जावे लागते. मृत त्वचा आणि घोट्यांमधील कोरडेपणा यामुळे या समस्येला सामोरे जावे लागते. अनेक घरगुती उपाय करूनही तुम्ही या समस्येपासून आराम मिळवू शकता. कारण टाचांना पडलेल्या भेगांमुळे पाण्यात गेले की, अधिक त्रास होतो.

2 / 5
केळी आणि मधाचा मास्क देखील टाचाच्या भेगा दूर करण्यास मदत करतो. एका भांड्यात केळी मॅश करा. त्यात मध घाला. 20 ते 30 मिनिटे तसेच टाचांना लावून ठेवा. त्यानंतर ते कोमट पाण्याने धुवा. त्यानंतर मॉइश्चरायझर लावा.

3 / 5
2 चमचे मैदा, 1 चमचे व्हिनेगर मिक्स करून टाचांना लावा. यानंतर काही वेळ पाय कोमट पाण्यात भिजवून ठेवा. याने पाय स्क्रब करा, त्यामुळे मृत त्वचा निघून जाते. त्यानंतर पाय धुवा.

4 / 5
खोबरेल तेल टाचांच्या समस्या दूर करण्यास मदत करते. या तेलात अँटी-फंगल आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. रात्री झोपण्यापूर्वी पाय चांगले धुवा. खोबरेल तेलाने घोट्याला मसाज करा.

5 / 5
एका भांड्यात एक चमचा तांदळाचे पीठ घ्या आणि त्यात मध मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट टाचांवर लावा. कोरडे होऊ द्या. त्यानंतर ते धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)