Yoga Poses : निरोगी राहण्यासाठी ‘ही’ योगासने नियमित करा!

दोन्ही पाय समोर पसरून सरळ स्थितीत बसा. डावा पाय दुमडून उजव्या मांडीच्या आत ठेवा. नंतर उजवा पाय वाकवून डाव्या मांडीच्या आत दाबा. आता तुमचे तळवे गुडघ्यावर ठेवा आणि पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. हे आसन मन शांत करते, चिंता, तणाव आणि मानसिक थकवा कमी करते.

| Edited By: | Updated on: Oct 31, 2021 | 11:06 AM
1 / 4
बालासन आपले मन शांत करण्यास मदत करते. हे तणाव आणि चिंता पासून आराम देते. या आसनामध्ये पाठीवर आणि हातांवर ताण येतो. या आसनामुळे तुमच्या शरीरावर आराम मिळतो.

2 / 4
सुखासन - दोन्ही पाय समोर पसरून सरळ स्थितीत बसा. डावा पाय दुमडून उजव्या मांडीच्या आत ठेवा. नंतर उजवा पाय वाकवून डाव्या मांडीच्या आत दाबा. आता तुमचे तळवे गुडघ्यावर ठेवा आणि पाठीचा कणा सरळ ठेवून बसा. हे आसन मन शांत करते, चिंता, तणाव आणि मानसिक थकवा कमी करते.

3 / 4
मार्जरीआसन - हे आसन आपल्या पाठीच्या कण्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे रक्ताभिसरण चांगले होते. खांदे आणि मानेवरील ताण कमी होतो. हे आसन करण्यासाठी आपले हात आणि गुडघे जमिनीवर ठेवा. श्वास घ्या आणि पाच मिनिटांसाठी आसन स्थितीमध्ये स्थिर राहा.

4 / 4
अधोमुख श्वानासन हे आसन संपूर्ण शरीराला आराम करण्यास मदत करते. हे हात आणि खांदे मजबूत करते. हे आसन आपण दररोज केल्याने संपूर्ण शरीराला उर्जा मिळते.