शेतकऱ्यांना गोड बातमी… अखेर आज आणि उद्या 5000 रुपये खात्यात येणार, सरकारची दिवाळी गिफ्ट
दिवाळीच्या आधीच शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज आहे. दुष्काळ निवारण्यासाठी सरकारकडून शेतकऱ्यांना प्रत्येकी 5 हजार रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. दिवाळीपूर्वीच ही रक्कम दिली जाणार असल्याचंही सरकारने स्पष्ट केलं होतं. त्यानुसार आज आणि उद्या शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 5 हजार रुपये जमा करण्यात येणार आहे. तसे आदेशच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.