Cold Home Remedies : हंगामी आजारांशी लढण्यासाठी ‘हे’ 5 घरगुती उपाय नक्की करा!

| Updated on: Oct 24, 2021 | 9:19 AM

गाजर आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. याशिवाय याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. गाजर व्हिटॅमिन ए तयार करण्यास मदत करते, व्हिटॅमिन ए संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे श्वसनाच्या आजारांचा धोका कमी होतो. एक वाटी गाजर सूप प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. त्यामुळे गाजराचे सूप शरीराला फ्लूशी लढण्यास मदत करतो.

1 / 5
बेसन शीरा - बेसन एक आयुर्वेदिक घटक आहे. बेसन, तूप, दूध, हळद आणि काळी मिरी यापासून बेसन शीरा बनवला जातो. घसा आणि नाकासाठी हे फायदेशीर आहे. आले, काळी मिरी, हळद आणि त्यात समाविष्ट असलेले इतर घटक आपल्या शरीराला बळकट करण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात.

2 / 5
होममेड सिरप ड्रॉप - हे घरगुती सिरप ड्रॉप आले, मध आणि लिंबूपासून बनवले जाते. हे तीन घटक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. मधामध्ये अनेक प्रतिजैविक गुणधर्म असतात. एका अभ्यासानुसार, मध खोकल्याच्या उपचारात मदत करते.

3 / 5
हळद दुध - हळदीचे दूध रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ओळखले जाते. त्यात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल एजंट्स असतात. आयुर्वेदिक तज्ञांच्या मते, दिवसातून दोनदा हळदीसह एक ग्लास दुध पिले पाहिजे.

4 / 5
काढा - जेव्हा आपण आजारी पडतो तेव्हा आपल्याला बहुतेक वेळा काढा पिण्याचा सल्ला दिला जातो. तुळशी आणि हळदीसारख्या घटकांपासून बनवलेल्या काढा आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतो.

5 / 5
गाजर सूप - गाजर आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर असते. याशिवाय याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. गाजर व्हिटॅमिन ए तयार करण्यास मदत करते, व्हिटॅमिन ए संसर्गापासून संरक्षण करण्यास मदत करते. त्यामुळे श्वसनाच्या आजारांचा धोका कमी होतो. एक वाटी गाजर सूप प्यायल्याने शरीराला आराम मिळतो. त्यामुळे गाजराचे सूप शरीराला फ्लूशी लढण्यास मदत करतो.