Teeth | या घरगुती उपायांनी दातदुखीमध्ये त्वरित आराम मिळवण्यास मदत होईल, वाचा उपाय!

| Updated on: May 16, 2022 | 8:59 AM

कोमट पाण्यामध्ये मीठ मिक्स करा. आता मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखीत आराम मिळेल, हिरड्यांची सूज कमी होईल. काही वेळा दातांमध्ये अन्नाचे तुकडे अडकल्यानेही वेदना होतात. आपण दातदुखीची समस्या दूर करण्यासाठी लवंगाचे तेल वापरू शकतो. लवंगाच्या तेलात रुई भिजवून दात आणि हिरड्यांवर लावा. वेदना कमी होण्यास मदत होईल.

1 / 5
दातदुखी ही एक सामान्य समस्या आहे. अनेकदा लोकांना या समस्येचा सामना करावा लागतो. मात्र, दातदुखीमध्ये होणाऱ्या वेदना या अतिशय खतरनाक असतात. या वेदनांमुळे माणसाचा जीव कासावीस होतो. हिरड्या सुजतात आणि यामुळे चेहऱ्यावर सूजही येऊ शकते. त्यामुळे डोकेदुखीच्या समस्येलाही सामोरे जावे लागू शकते. दातदुखी कोणत्याही वयोगटातील लोकांना होऊ शकते. दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही घरगुती उपाय करून पाहू शकता.

2 / 5
कोमट पाण्यामध्ये मीठ मिक्स करा. आता मिठाच्या पाण्याने गुळण्या करा. यामुळे दातदुखीत आराम मिळेल, हिरड्यांची सूज कमी होईल. काही वेळा दातांमध्ये अन्नाचे तुकडे अडकल्यानेही वेदना होतात.

3 / 5
आपण दातदुखीची समस्या दूर करण्यासाठी लवंगाचे तेल वापरू शकतो. लवंगाच्या तेलात रुई भिजवून दात आणि हिरड्यांवर लावा. वेदना कमी होण्यास मदत होईल.

4 / 5
हिरड्यांवरील सूज कमी करण्यासाठी आणि दातदुखीपासून आराम मिळवण्यासाठी बर्फाचा पॅक वापरू शकतो. हा एक अतिशय प्रभावी आणि सोपा उपाय आहे.

5 / 5
जर आपल्याला दातदुखीमुळे जास्तच वेदना होत असतील तर कपडा गरम करून बाहेरून थोडे शेकावे. यामुळे दातदुखीमध्ये बराच आराम मिळतो. (वरील टिप्स सामान्य माहितीवर आधारित आहेत, फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)