Skin | त्वचेतील कोलेजनचे प्रमाण वाढवायचे आहे? या पोषक तत्वांची मदत घ्या आणि सुंदर त्वचा मिळवा!

अमीनो आम्ल प्रथिने बनवतात ते कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ही प्रथिने समृद्ध पदार्थांमध्ये आढळतात. मासे, डाळी, हिरव्या भाज्या खाऊन तुम्ही कोलेजनची पातळी वाढू शकता. व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते. तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.

| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 10:36 AM
1 / 5
त्वचा निरोगी ठेवण्यासाठी कोलेजन महत्त्वाची भूमिका बजावते. बर्‍याच लोकांच्या त्वचेमध्ये कोलेजनची कमतरता असते. पोषक तत्वांद्वारे कोलेजनचे उत्पादन सुधारले जाऊ शकते. जर कोलेजनची पातळी कमी असेल तर त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होण्यास सुरूवात होते.

2 / 5
अमीनो आम्ल प्रथिने बनवतात ते कोलेजनच्या निर्मितीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात. ही प्रथिने समृद्ध पदार्थांमध्ये आढळतात. मासे, डाळी, हिरव्या भाज्या खाऊन तुम्ही कोलेजनची पातळी वाढू शकता.

3 / 5
व्हिटॅमिन सी त्वचेमध्ये कोलेजन तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. व्हिटॅमिन सी कोलेजनचे उत्पादन वाढवते. तसेच आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवते.

4 / 5
कोलेजनच्या निर्मितीसाठी देखील झिंक आवश्यक आहे. झिंक प्रथिने सक्रिय करते जे कोलेजन उत्पादन आणि पेशींची दुरुस्ती करण्यास मदत करते. यामुळे झिंकयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा.

5 / 5
कोलेजनची पातळी वाढवण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये जास्तीत-जास्त हिरव्या भाज्यांचा समावेश करा. यामुळे कोलेजनची पातळी वाढते आणि त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.