Skin | त्वचा मऊ आणि तजेलदार हवी आहे?, मग अंघोळीच्या पाण्यामध्ये या गोष्टींचा नक्की समावेश करा!

| Updated on: May 04, 2022 | 8:26 AM

ऑलिव्ह ऑईल आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्सशिवाय, या तेलात त्वचा मुलायम बनवण्याचे गुणधर्म आहेत. ज्या लोकांना त्वचेवर कडकपणा जाणवतो ते आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाकून आंघोळ करू शकतात.ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला आतून दुरुस्त करू शकतात. आंघोळ करण्यापूर्वी तुम्हाला ग्रीन टी पावडर थोड्या पाण्यात कोमट करावी लागेल आणि नंतर ती थंड झाल्यावर आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा आणि अंघोळ करा.

1 / 5
कडक उन्हामुळे आपली त्वचा निस्तेज होत आहे. त्वचेवर टॅनही मोठ्या प्रमाणात होण्याची समस्या देखील वाढली आहे. त्वचेची उत्तम काळजी घेण्यासाठी तुम्ही आंघोळीच्या पाण्यात काही खास गोष्टी मिक्स करू शकता. ते तुमची त्वचा बर्‍याच प्रमाणात मऊ करण्यास मदत करते.

2 / 5
ऑलिव्ह ऑईल आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट्सशिवाय, या तेलात त्वचा मुलायम बनवण्याचे गुणधर्म आहेत. ज्या लोकांना त्वचेवर कडकपणा जाणवतो ते आंघोळीच्या पाण्यात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब टाकून आंघोळ करू शकतात.

3 / 5
ग्रीन टीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट त्वचेला आतून दुरुस्त करू शकतात. आंघोळ करण्यापूर्वी तुम्हाला ग्रीन टी पावडर थोड्या पाण्यात कोमट करावी लागेल आणि नंतर ती थंड झाल्यावर आंघोळीच्या पाण्यात मिक्स करा आणि अंघोळ करा.

4 / 5
नारळाचे तेल त्वचा मुलायम बनवण्यासाठी प्रभावी मानले जाते. मसाज करून त्वचेला मॉइश्चरायझेशन करता येते. त्वचा अधिक मऊ होण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे खोबरेल तेल टाकून अंघोळ करा.

5 / 5
अंघोळ करताना ओट्स स्क्रब करून तुम्ही त्वचा मऊ आणि चमकदार बनवू शकता. यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला आतून स्वच्छ करू शकतात आणि त्यावर चांगली चमक आणू शकतात.