Mother’s Day gift | ‘मदर्स डे’निमित्त आईला द्या हे खास गिफ्ट…

आपली आई हेल्दी राहण्यासाठी या मदर्स डेनिमित्त खास आपल्या आईला एक स्टेपर भेट द्या. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मदतीने आपली आई घरच्या घरी चांगल्याप्रकारे व्यायाम करू शकते. कोरोनाच्या काळात ऑक्सिमीटरची मागणी खूप वाढली आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्ही हे तुमच्या आईला भेट देऊ शकता. यामुळे आई आपली ऑक्सिजनची पातळीची पातळी नेहमीच चेक करू शकते.

| Edited By: | Updated on: May 08, 2022 | 11:55 AM
1 / 5
जगामध्ये आई ही एक अशी व्यक्ती जी निःस्वार्थपणे आपल्या मुलांवर प्रेम करते. आई आपल्या मुलांना लहानाचे मोठे करते आणि त्यांच्या प्रत्येक गरजेचेकडे लक्ष देते. मात्र, आई ज्याप्रमाणे नेहमीच आपली काळजी घेते. तशीच आपणही आईच्या आरोग्याची काळजी घेणे खूप जास्त गरजेचे आहे. मदर्स डेच्या दिवशी फिटनेस संदर्भातील संबंधित गोष्टी आपण आपल्या आईला भेट द्यायला हव्यात.

2 / 5
आपली आई हेल्दी राहण्यासाठी या मदर्स डेनिमित्त खास आपल्या आईला एक स्टेपर भेट द्या. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या मदतीने आपली आई घरच्या घरी चांगल्याप्रकारे व्यायाम करू शकते.

3 / 5
कोरोनाच्या काळात ऑक्सिमीटरची मागणी खूप वाढली आहे. शरीरातील ऑक्सिजनची पातळी तपासण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्ही हे तुमच्या आईला भेट देऊ शकता. यामुळे आई आपली ऑक्सिजनची पातळीची पातळी नेहमीच चेक करू शकते.

4 / 5
सध्याच्या काळात अनेक स्मार्ट गोष्टी आल्या आहेत. ज्यामुळे तुम्ही तुमच्या आरोग्याची चांगली काळजी घेऊ शकता. आईला तुम्ही स्मार्ट वाॅच भेट द्या. स्मार्ट वाॅचच्या मदतीने आई आपल्या आरोग्याची काळजी घेऊ शकते.

5 / 5
जर तुमच्या आईला योगा करायला आवडत असेल तर मदर्स डेच्या दिवशी तुम्ही तिला योगा मॅट भेट देऊ शकता. यामुळे दररोज आईला योगा करताना नक्कीच तुमची आठवण येईल.