Health Tips For Depression | डिप्रेशन असल्यास या 4 गोष्टींचं सेवन चुकूनही करु नये
सध्याच्या धकाधकीच्या आणि शर्यतीच्या जगात जर काही आपल्या मनासारखं झालं नाही तर लगेच आपल्याला दडपण येतं. त्यामुळे व्यक्तीला तणावात जायला वेळ लागत नाही. सध्या लोकांमध्ये तणाव खूप अधिक वाढला आहे. पण, अशा परिस्थितीत त्या व्यक्तीने काही गोष्टी टाळायला हव्या ज्याने त्याचा तणाव आणखी वाढेल. डिप्रेशनच्या काळात काही गोष्टी खाऊ नये, असा सल्ला दिला जातो. कारण, याने तुमची समस्या वाढू शकते. त्या गोष्टी कोणत्या जाणून घेऊया -
अनेक संशोधनात असे दिसून आले आहे की जर तुम्ही कॉफीचे जास्त सेवन केले तर ते तुमची समस्या देखील वाढवू शकते. कॅफिनमुळे तुमची झोप डिस्टर्ब होते, ज्यामुळे व्यक्तीचा ताण वाढतो. अशा स्थितीत डिप्रेशनची समस्या गंभीर स्वरुप धारण करु शकते. त्यामुळे नैराश्याच्या रुग्णांनी कॉफीचे जास्त सेवन करु नये.
2 / 4
3 / 4
उल्हासनगरचा 'चांदनी डान्सबार' अखेर सील
4 / 4
धूम्रपान हे अनेक रोगांचे मूळ मानले जाते. धूम्रपानामुळे तणावाची पातळी वाढते. डिप्रेशनमध्ये बरेच लोक जास्त सिगारेट ओढतात, त्यामुळे त्यांची स्थिती गंभीर रुप धारण करु शकते.