Health Care : निरोगी राहण्यासाठी ज्यूस प्या, ‘या’ गोष्टी लक्षात ठेवा, तरच मिळेल पूर्ण फायदा!

| Updated on: Dec 11, 2021 | 6:00 AM

ज्यूस पिण्याची योग्य वेळ ही सकाळची मानली जाते. रात्री 7 ते 8 तासांची झोप घेतल्यानंतर आपल्या शरीराला निरोगी घटकांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत ज्यूस शरीरासाठी फायदेशीर आहे. जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर नेहमी वर्कआउट केल्यानंतर अर्धा तासांनी ज्यूस प्या.

1 / 4
ज्यूस पिण्याची योग्य वेळ ही सकाळची मानली जाते. रात्री 7 ते 8 तासांची झोप घेतल्यानंतर आपल्या शरीराला निरोगी घटकांची आवश्यकता असते. अशा परिस्थितीत ज्यूस शरीरासाठी फायदेशीर आहे.

2 / 4
जर तुम्ही वर्कआउट करत असाल तर नेहमी वर्कआउट केल्यानंतर अर्धा तासांनी ज्यूस  प्या. यामुळे तुमच्या शरीराला पोषक तत्व मिळण्यासोबतच तुम्हाला नैसर्गिक साखरही मिळते.

3 / 4
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, ज्यूस तयार केल्यानंतर 20 मिनिटांत तो प्यावा, तरच त्याचा पूर्ण फायदा होतो.

4 / 4
बाजारात उपलब्ध असलेले पॅकेज केलेले ज्यूसचे सेवन करू नका. कारण फळांऐवजी प्रिझर्व्हेटिव्ह, साखर आणि फळांचे फ्लेवर मोठ्या प्रमाणात टाकले जातात, जे तुमच्या आरोग्याला हानी पोहोचवतात.