World Hypertension Day 2022 | उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त या 4 पदार्थांचा आहारामध्ये समावेश करा!

| Updated on: May 17, 2022 | 8:23 AM

स्ट्रॉबेरी हे एक स्वादिष्ट फळ आहे. त्यात अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.

1 / 5
रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी चांगला आहार घेणे अत्यंत आवश्यक आहे. आहारात जास्त मीठ, खूप कमी पोटॅशियम, जास्त मद्यपान, कमी व्यायाम आणि खूप ताण यामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी तुम्ही कोणत्या पदार्थांचा आहारात समावेश करू शकता ते जाणून घेऊया.

2 / 5
स्ट्रॉबेरी हे एक स्वादिष्ट फळ आहे. त्यात अँथोसायनिन्स नावाचे अँटीऑक्सिडंट असते. त्यात पोटॅशियम, व्हिटॅमिन सी आणि ओमेगा 3 भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

3 / 5
केळीमध्ये पोटॅशियम, फायबर आणि मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे उच्च रक्तदाब नियंत्रित राहतो. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. यामुळे पोट बराच काळ भरलेले राहते.

4 / 5
आंबा उन्हाळ्यात मोठ्या प्रमाणात खाल्ला जातो. त्यात फायबर, बीटा कॅरोटीन आणि पोटॅशियम असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहतो. उन्हाळ्यात तुम्ही मँगो शेक किंवा स्मूदी यांचेही सेवन करू शकता.

5 / 5
दह्यामध्ये पोटॅशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते. त्यात निरोगी बॅक्टेरिया असतात. यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. उन्हाळ्यात ताक, स्मूदी, लस्सी, रायता यांचेही तुम्ही सेवन करू शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला घ्या)