व्हिस्की शाकाहारी आहे की मांसाहारी? तज्ज्ञांचं म्हणणं ऐकून मनातील शंका करा दूर

भारत व्हिडी बनवणाऱ्या देशांमधील टॉपचा देस आहे. अनेक अल्कोहोलिक ड्रिंक तयार करण्यासाठी प्राण्यांशी निगडीत गोष्टी वापरल्या जातात. त्यामुळे दारू पिणाऱ्यांना कायम चिंता असते. असं असताना व्हिस्की शाकाहारी आहे की मांसाहारी? दारू कधी नॉनवेज होते ते जाणून घ्या.

| Updated on: Jul 21, 2025 | 7:51 PM
1 / 5
भारतात व्हिस्की रिचवणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. भारतात सर्वाधिक व्हिस्कीचा खप होतो. पण अनेक अल्कोहोलिक ड्रिंकमध्ये अशा काही गोष्टी असतात, त्यामुळे ती मांसाहारी ठरते. व्हिस्की शाकाहारी की मांसाहारी? तज्ज्ञांकडून जाणून घेऊयात. (Photo: Pixabay)

2 / 5
वाइन तज्ज्ञ सोनल सी हॉलंड यांनी स्पष्ट केलं की, व्हिस्की 100 टक्के शाकाहारी आहे. ती व्हेगन फ्रेंडली आहे. ती बार्ली, कॉर्न आणि राईपासून तयार केली जाते. पाणी आणि यीस्टमध्ये मिसळून आंबवली जाते. त्यानंतर ती लाकडी बॅरलमध्ये साठवली जाते. या संपूर्ण प्रक्रियेत प्राण्यांचा कोणताही भाग वापरला जात नाही. (Photo: Pixabay)

3 / 5
वाइन आणि बिअर मांसाहारी आहेत का? असा प्रश्न आता निर्माण होतो. यावर वाइन तज्ज्ञ सोनल सी हॉलंड म्हणतात की, काही वाइन आणि बिअर मांसाहारी आहेत. त्यात अंड्याचा पांढरा भाग आणि प्राण्यांपासून मिळवलेले जिलेटिन वापरले जाते. त्यांच्या मदतीने पेय फिल्टर केले जाते. (Photo: Pixabay)

4 / 5
ड्रिंक शाकाहारी की मांसाहारी कसं ओळखायचं? या सोनल सी हॉलंड सांगतात की, फिल्ट्रेशन प्रोसेस ड्रिंक मांसाहारी करू शकते. त्यामुळे त्याच्या प्रोसेसबाबत माहिती असणं गरजेचं आहे. दारुच्या बाटलीवर माहिती दिलेली असते. ती वाचून शाकाहारी की मांसाहारी याबाबत समजू शकता. (Photo: Pixabay)

5 / 5
तुम्ही फिल्टर पद्धतीने समजू शकता. या शिवाय तुम्ही ब्रँडची फिल्टरेशन पद्धत तपासू शकता. यामुळे तुम्ही घेत असलेली ड्रिंक शाकाहारी की मांसाहारी हे कळतं. इतकंच काय त्यावर व्हेगन फ्रेंडली लेबल पाहून देखील कळू शकतं. (Photo: Pixabay)