Health Care Tips | आवळ्याचा रस प्या आणि हे आरोग्य फायदे झटपट मिळवा!

| Updated on: May 12, 2022 | 9:12 AM

खराब जीवनशैली आणि बाहेरील खाण्यामुळे बहुतेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो आहे. मात्र, आवळा लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतो. आवळ्याचा रस दररोज पिल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते. चयापचय कमकुवत होणे हे पोटाशी संबंधित समस्या, बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर कारणे असू शकतात. चयापचय वाढवण्यासाठी आवळा ज्यूसचा रस प्या. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म चयापचय सुधारण्याचे काम करतात.

1 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, आवळा खाणे आपल्या शरीरासाठी किती जास्त फायदेशीर आहे. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आवळ्यामध्ये मुबलक प्रमाणात असते आणि या कारणास्तव ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. याशिवाय आपल्या शरीरासाठी आवश्यक मानले जाणारे पोषक घटक जसे की लोह, कॅल्शियम आणि फायबर देखील त्यात असतात. बद्धकोष्ठता, अतिसार, अपचन यांसारख्या पोटाशी संबंधित समस्या आवळ्यामध्ये असलेल्या गुणधर्मांमुळे दूर होतात.

2 / 5
आवळा ज्यूस हे एक प्रकारचे डिटॉक्स ड्रिंक आहे आणि ते पिण्यापूर्वी योग्य मार्ग जाणून घेणे महत्त्वाचे आहे. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते दिवसातून दोनदा पिऊ शकता, जेव्हा तुम्हाला आवळ्याचा रस प्यायचा असेल तेव्हा ते कोमट पाण्यात मिसळून प्या.

3 / 5
खराब जीवनशैली आणि बाहेरील खाण्यामुळे बहुतेक लोकांना लठ्ठपणाचा सामना करावा लागतो आहे. मात्र, आवळा लठ्ठपणा कमी करण्यास मदत करतो. आवळ्याचा रस दररोज पिल्याने आपले वजन झटपट कमी होण्यास मदत होते.

4 / 5
चयापचय कमकुवत होणे हे पोटाशी संबंधित समस्या, बद्धकोष्ठता, अपचन आणि इतर कारणे असू शकतात. चयापचय वाढवण्यासाठी आवळा ज्यूसचा रस प्या. आवळ्यामध्ये असलेले गुणधर्म चयापचय सुधारण्याचे काम करतात.

5 / 5
वजन कमी करण्यासाठी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे आवळ्याचा रस मिक्स करा आणि प्या. यामुळे आपले वजन झपाट्याने कमी होईल. विशेष करून पोटावरील चरबी कमी करण्यास आवळा मदत करतो.