Beauty tips : कांद्याचा रस त्वचेला लावा आणि या समस्या दूर ठेवा, वाचा महत्वाची माहीती!

कांद्याचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. एका भांड्यात दोन चमचे कांद्याचा रस घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईलचे दोन थेंब टाका. हे पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या कायमची दूर होण्यास मदत मिळते. कांद्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर करता येतात.

| Updated on: Jan 31, 2022 | 9:40 AM
कांद्याचा रस चेहऱ्याला लावल्यामुळे पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. एका भांड्यात दोन चमचे कांद्याचा रस घ्या आणि त्यात ऑलिव्ह ऑईलचे दोन थेंब टाका. हे पिंपल्सवर लावा. यामुळे पिंपल्सची समस्या कायमची दूर होण्यास मदत मिळते.

1 / 5
कांद्याच्या रसाच्या मदतीने चेहऱ्यावरील डाग दूर करता येतात. यासाठी कांद्याच्या रसात लिंबू आणि दही मिसळून चेहऱ्यावर मसाज करा. हे आठवड्यातून दोनदा करा. हा घरगुती उपाय नियमितपणे केल्यास चेहऱ्यावरील डाग दूर होतील.

2 / 5
काद्यांच्या रसाच्या मदतीने आपल मानेवरील मस देखील काढू शकतो. यासाठी कांद्याची पेस्ट बनवून त्यात तुळशीच्या पानांचा रस मिसळा. आता ही पेस्ट मसवर लावा. दोन ते तीन तासांनी पाण्याने धुवा.

काद्यांच्या रसाच्या मदतीने आपल मानेवरील मस देखील काढू शकतो. यासाठी कांद्याची पेस्ट बनवून त्यात तुळशीच्या पानांचा रस मिसळा. आता ही पेस्ट मसवर लावा. दोन ते तीन तासांनी पाण्याने धुवा.

3 / 5
एका विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे साहजिक आहे. मात्र, कांद्याच्या रसामध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्याची समस्या दूर होते.

एका विशिष्ट वयानंतर चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे साहजिक आहे. मात्र, कांद्याच्या रसामध्ये गुलाब पाणी मिक्स करून चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्याची समस्या दूर होते.

4 / 5
कांद्याचा रस त्वचेला डिटॉक्स करण्यास मदत करतो. ते रक्त परिसंचरण देखील सुधारते. यासाठी कांद्याच्या रसात लिंबाचा रस मिसळून चेहऱ्यावर लावा आणि कोमट पाण्याने चेहरा धुवा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.