Skin Care Tips : तुम्हीही पार्लरमध्ये जाऊन ब्लीच करताय? मग ‘या’ 5 गोष्टी करणे टाळाच!

| Updated on: Feb 01, 2022 | 6:30 AM

ब्लीच केल्यानंतर उन्हात कधीही जाऊ नका. ब्लीचिंग केल्यानंतर त्वचा संवेदनशील होते. या काळात सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते. ब्लीचिंगनंतर थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगसारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. खरं तर, संवेदनशील त्वचा असलेल्यांना ब्लीचिंगनंतर जळजळ होऊ शकते. त्यामुळे ब्लीचिंग नंतर किंवा आधी थ्रेड करू नका.

1 / 5
ब्लीच केल्यानंतर उन्हात कधीही जाऊ नका. ब्लीचिंग केल्यानंतर त्वचा संवेदनशील होते. या काळात सूर्यप्रकाशामुळे त्वचेचे आणखी नुकसान होऊ शकते.

2 / 5
ब्लीचिंगनंतर थ्रेडिंग किंवा वॅक्सिंगसारख्या गोष्टी टाळल्या पाहिजेत. खरं तर, संवेदनशील त्वचा असलेल्यांना ब्लीचिंगनंतर जळजळ होऊ शकते. त्यामुळे ब्लीचिंग नंतर किंवा आधी थ्रेड करू नका.

3 / 5
ब्लीच केल्यानंतर लगेच फेसवॉशने चेहरा धुण्याची चूक करू नका. ब्लीचिंगनंतर 6 ते 8 तासांनी फेसवॉश वापरा. आणि थंड पाणी वापरण्याचा प्रयत्न करा. यामुळे त्वचेची जळजळ कमी होईल.

4 / 5
मृत पेशी किंवा ब्लॅकहेड्सच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी अनेक लोक स्क्रबचा वापर करतात. पण 2 ते 3 दिवस ब्लीच केल्यानंतर स्क्रब वापरू नका.

5 / 5
ब्लीच केल्यानंतर लिंबू, दही, व्हिनेगर यांसारख्या गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर फेसपॅक लावल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे फक्त एलोवेरा जेल किंवा बर्फाचे तुकडे चेहऱ्यावर लावण्याचा प्रयत्न करा.