
ज्या लोकांची तेलकट त्वचा आहे. अशांनी नेहमी आपल्या चेहऱ्याला व्हॅसलीन लावले पाहिजे. व्हॅसलीन लावल्याने चेहऱ्यावरील तेलकट पणा दूर होण्यास मदत होते.

त्वचा तेलकट असो किंवा नसो. मात्र, नेहमीच त्वचेच्या काळजीसाठी आपल्या चेहऱ्याला मलाई लावा. मलाई लावल्याने त्वचेच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

तेलकट त्वचेवर बेसन लावणे चुकीचे असल्याचे म्हटले जाते. तज्ज्ञांच्या मते, यामुळे त्वचेवर जास्त पिंपल्स येऊ शकतात. जर बेसन त्वचेला लावायचेच असेल तर बेसनमध्ये गुलाब पाणी मिक्स करून त्वचेवर लावा.

सुंदर त्वचेसाठी टोनर अत्यंत फायदेशीर आहे. वेळा लोक तेलकट त्वचेसाठी चुकीचा टोनर निवडतात आणि नंतर त्यांना समस्येला सामोरे जावे लागते.

त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील हे चांगले मानले जाते. कारण लोक ते स्क्रब आणि फेस पॅकच्या रूपात चेहऱ्यावर लावतात. जर सतत चेहऱ्यावर तांदळाचे पीठ लावले तर तज्ज्ञांच्या मते चेहऱ्यावर रॅशेस होऊ शकतात.