
अशा अनेक डिझाईन्स तुम्हाला बाजारात किंवा ऑनलाइन सहज मिळतील. या प्रकारचे कानातले तरुण मुलींसाठी आणि महिलांसाठी देखील सुंदर ठरतील.

पांढरा रंग आणि स्टोन वर्क असलेले हे झुमके खूपच स्टायलिश दिसतात. तुम्ही तुमच्या पारंपरिक आउटफिटसोबतही असे कानातले कॅरी करू शकता.

कानातल्यांचे हे डिझाईन हेवी लेहेंगा किंवा साधा सूट आणि साडीसोबत परफेक्ट ठरतील. अेस कानातले तुम्हाला बाजारात सहज मिळतील.

लग्न आणि पार्ट्यांसह सर्व फंक्शन्समध्ये तुम्ही अशा प्रकारचे कानातले घालू शकता. बाजारपेठेत तुम्हाला या स्टाईलचे अनेक डिझाइन्स सहज मिळतील.

जर तुम्हाला तुमच्या ड्रेसलर काही खास आणि स्टायलिश कानातले घालायचे असतील, तर तुम्ही या कानातल्यांच्या डिझाईनमधून कल्पना घेऊ शकता.