Gujarat | गुजरातमध्ये जात आहात? मग या स्वादिष्ट मिठाईंच्या आस्वाद नक्कीच घ्या!

| Updated on: May 16, 2022 | 9:32 AM

कंसर हा गुजरातमधील अतिशय फेमस पदार्थ आहे. याची चव गोड आणि अतिशय चवदार आहे. गुजरातमधील अनेक दुकानांमध्ये तुम्हाला सहज कंसर मिळते. दुध पाक हा तांदूळ आणि दूध घालून तयार केला जातो. हा पदार्थ तोंडात टाकल्यावर विरघळते. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने खीर दिली जाते ती खीरपेक्षा वेगळी आहे.

1 / 5
गुजरातमधील मिठाई खूप जास्त फेमस आहे. गुजरातला गेल्यावर तेथील मिठाईचा आस्वाद नक्कीच घ्यायला हवा. जाणून घ्या तेथे तुम्हाला कोणत्या स्वादिष्ट मिठाईचा आस्वाद घेता येईल. आम्ही तुम्हाला अशाच काही मिठाईंबद्दल सांगणार आहोत, ज्यांची चव अतिशय अप्रतिम आहे.

2 / 5
कंडेन्स्ड मिल्क आणि मलईपासून बनवलेल्या या मिठाईमध्ये बदाम आणि पिस्ते यांसारखे ड्राय फ्रूट्स देखील वापरले जातात. हा रबडीचा एक प्रकार आहे ज्याला बासुंदी म्हणतात.

3 / 5
कंसर हा गुजरातमधील अतिशय फेमस पदार्थ आहे. याची चव गोड आणि अतिशय चवदार आहे. गुजरातमधील अनेक दुकानांमध्ये तुम्हाला सहज कंसर मिळते.

4 / 5
दुध पाक हा तांदूळ आणि दूध घालून तयार केला जातो. हा पदार्थ तोंडात टाकल्यावर विरघळते. गुजरातमध्ये ज्या पद्धतीने खीर दिली जाते ती खीरपेक्षा वेगळी आहे.

5 / 5
हा एक गुजरातमधील अत्यंत स्वादिष्ट पदार्थ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात तीळ वापरले जातात. हा एक खमंग पदार्थ आहे. आपण गुजरातमध्ये गेल्यावर एकदा हे नक्की खा.