Skin | त्वचेवरील मुरूमाची समस्या दूर करण्यासाठी हे 4 घरगुती क्लिंजर वापरा आणि सुंदर त्वचा मिळवा!

चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत. त्याचे नैसर्गिक गुणधर्म त्वचेला आतून स्वच्छ करतात. एका भांड्यात टोमॅटोचा लगदा घ्या आणि तो मॅश करा. आता त्यात एक चमचा मध घालून चांगले मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळ पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते. लिंबू नैसर्गिकरित्या अॅसिडिक आहे. त्यामुळे ते ब्लीचचे काम करते आणि त्वचेची पीएच पातळी देखील संतुलित ठेवते. मधामुळे त्वचा मुलायम राहते.

| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 10:50 AM
1 / 5
चेहऱ्यावरील पिंपल्समुळे आपला लूक खराब दिसतो. तसेच पिंपल्समुळे मेकअप करता येत नाही. ज्यांची त्वचा फार तेलकट असते त्यांना जास्त करून पिंपल्सचा त्रास होतो. त्वचेवर पिंपल्समुळे डाग पडतात. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूरप करणे अत्यंत महत्वाचे आहे. पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी आपण घरगुती क्लिंजर वापरू शकतो.

2 / 5
चेहऱ्यावरील पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी टोमॅटो फायदेशीर आहेत. त्याचे नैसर्गिक गुणधर्म त्वचेला आतून स्वच्छ करतात. एका भांड्यात टोमॅटोचा लगदा घ्या आणि तो मॅश करा. आता त्यात एक चमचा मध घालून चांगले मिक्स करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर व्यवस्थित लावा आणि कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा. यामुळ पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

3 / 5
लिंबू नैसर्गिकरित्या अॅसिडिक आहे. त्यामुळे ते ब्लीचचे काम करते आणि त्वचेची पीएच पातळी देखील संतुलित ठेवते. मधामुळे त्वचा मुलायम राहते. एका भांड्यात दोन चमचे मध घ्या आणि त्यात अर्ध्या लिंबाचा रस मिसळा, चेहऱ्यावर लावा आणि मसाज करा.

4 / 5
एका भांड्यात एक चमचा मध घ्या आणि त्यात दोन चमचे एलोवेरा जेल मिसळा. चांगले मॅश केल्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. या फेस क्लींजरमुळे त्वचा आतून स्वच्छ होण्यास मदत होईल आणि ती चमकदार होण्यासही मदत होते.

5 / 5
पिंपल्सची समस्या दूर करण्यासाठी एक छोटा चमचा हळद घ्या. त्यानंतर यामध्ये कच्चे दूध मिक्स करा. ही पेस्ट चांगली मिक्स करून चेहऱ्यावर लावा. पेस्ट सुकल्यानंतर थोडा वेळ मसाज करा. यामुळे त्वचेवरील पिंपल्स जाण्यास मदत होते. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)