‘हा’ पक्षी फक्त पावसाचे पाणी पिऊन जगतो; चातकाबद्दल तुम्हाला या गोष्टी माहित आहेत का?

| Updated on: Feb 11, 2022 | 9:58 PM

पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्न आणि पाणी दोन्हीची गरज असते, त्यांच्याशिवाय जगणे अशक्य आहे. जरी काही प्राणी कमी प्रमाणात पाणी पिऊन जगतात, परंतु प्रत्येकाला पाण्याची गरज असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगात असा एक पक्षी आहे, जो फक्त पावसाचे पाणी पिऊन जगतो.

1 / 5
पृथ्वीवरील सर्व सजीवांना जगण्यासाठी अन्न आणि पाणी दोन्हीची गरज असते, त्यांच्याशिवाय जगणे अशक्य आहे. जरी काही प्राणी कमी प्रमाणात पाणी पिऊन जगतात, परंतु प्रत्येकाला पाण्याची गरज असते. पण तुम्हाला माहित आहे का की जगात असा एक पक्षी आहे, जो फक्त पावसाचे पाणी पिऊन जगतो. होय, असा एक अनोखा पक्षी आहे ज्याची तहान तलाव, नदी किंवा तलावाच्या पाण्याने भागत नाही, तर पावसाच्या पहिल्या थेंबाने त्याची तहान भागते. या पक्ष्याला भांड्यात पाणी दिले तरी तो पाणी पित नाही.

2 / 5
आम्ही चातक पक्ष्याबद्दल बोलत आहोत, हा पक्षी कोणत्याही  तलाव, नदीचे पाणी पीत नाही. पाऊस पडला तरच हा पक्षी आपली तहान भागवतो. असे म्हणतात की हा पक्षी ताहन लागून मरेल परंतु पावसाशिवाय इतर कोणत्याही स्रोताचे पाणी हा पक्षी पीणार नाही.

3 / 5
या पक्ष्याबद्दल असे म्हटले जाते की, हा पक्षी प्रचंड स्वाभिमानी असतो, तो पाऊस सोडून इतर कुठलेही पाणी पीणार नाही. चातकला मारवाडीत माघवा आणि पापिया असेही म्हटले जाते. हा पक्षी कधीच स्वत:चे घरटे बांधत नाही. त्यामुळे या पक्षाची गणणा ही परजीवी पक्षांमध्ये केली जाते.

4 / 5
चातकाच्या तोंडाचा भाग हा चमकदार काळा, तर शेपटीकडचा भाग पांढरा असतो, शेपटीची पिसे पांढरी, नेत्रगोलक तपकिरी किंवा लालसर तपकिरी, चोच काळी आणि पाय व पंजे गडद रंगाचे असतात. हा पक्षी आकाशातून पडणाऱ्या पावसाचा पहिला थेंब थेट आपल्या चोचीत घेतो, असा दावा भारतीय पुराण कथांमध्ये करण्यात आला आहे.

5 / 5
उत्तराखंडच्या स्थानिक लोकांच्या दाव्यानुसार या पक्षाला जेव्हा तहाण लागते, तेव्हा तो फक्त आकाशाकडे टक लावून पाहतो. पाऊस पडल्यास त्याला आनंद होतो. तो पावसाच्या पाण्यावरच आपली तहाण भागवतो.