Hair | पांढऱ्या केसांची समस्या दूर करण्यासाठी हे घरगुती हेअर पॅक वापरून पाहा!

| Updated on: May 15, 2022 | 8:26 AM

केसांना रंग देण्यासाठी मेंहदी हे नैसर्गिक उत्पादन आहे. केस काळे करण्यासाठी मेंहदीमध्ये कॉफी पावडरही मिसळा. काही वेळ झाकून ठेवल्यानंतर त्यात हेअर ऑइल मिक्स करून केसांना लावा. 2 ते 3 तासांनी केस शॅम्पू करा. यामुळे केसांचा रंग काळा होण्यास मदत होते. केस काळे करायचे असतील तर बटाटा आणि दही हेअर पॅक फायदेशीर ठरतो. बटाटे एका भांड्यात उकळा. हे पाणी थंड करून त्यात दोन चमचे दही घाला. आता ही पेस्ट केसांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर शॅम्पूने स्वच्छ करा.

1 / 5
केस पांढरे झाल्यास संपूर्ण लुक खराब होतो. पांढरे झालेले केस पुन्हा काळे करण्यासाठी लोक अनेक प्रकारे उपाय करतात. तसेच रसायनयुक्त उत्पादनांचा जास्त वापर करतात. यामुळे केस अधिकच खराब होण्यास सुरूवात होते. मात्र, आपण काही घरगुती उपाय करून पांढरे झालेले केस पुन्हा काळे करू शकतो. विशेष म्हणजे या उपायांमुळे केसांना कोणतीही हनी होत नाही.

2 / 5
आवळा आपल्या आरोग्याप्रमाणेच आपल्या केसांसाठीही खूप जास्त फायदेशीर आहे. आवळा केस नैसर्गिकरित्या काळे करण्याचे काम करतो. दोन चमचे आवळा पावडर घेऊन त्यात दोन चमचे ब्राह्मी, कढीपत्ता टाकून बारीक करा. हा मास्क केसांना लावा आणि थंड पाण्याने केस धुवा.

3 / 5
केसांना रंग देण्यासाठी मेंहदी हे नैसर्गिक उत्पादन आहे. केस काळे करण्यासाठी मेंहदीमध्ये कॉफी पावडरही मिसळा. काही वेळ झाकून ठेवल्यानंतर त्यात हेअर ऑइल मिक्स करून केसांना लावा. 2 ते 3 तासांनी केस शॅम्पू करा. यामुळे केसांचा रंग काळा होण्यास मदत होते.

4 / 5
केस काळे करायचे असतील तर बटाटा आणि दही हेअर पॅक फायदेशीर ठरतो. बटाटे एका भांड्यात उकळा. हे पाणी थंड करून त्यात दोन चमचे दही घाला. आता ही पेस्ट केसांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर शॅम्पूने स्वच्छ करा.

5 / 5
केस काळे करण्यासाठी तुम्ही काळ्या चहाची मदत घेऊ शकता. यामध्ये तुळशीचा वापर केल्याने केस मजबूत होतात. यासाठी एका भांड्यात चहाचे पाणी गरम करा आणि त्यामध्ये तुळस गरम करा. आता पाणी थंड झाल्यावर केस धुवा. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)