Skin : मेकअप काढण्यासाठी या नैसर्गिक गोष्टींचा वापर करा आणि सुंदर त्वचा मिळवा!

| Updated on: Apr 26, 2022 | 8:30 AM

काकडी देखील मेकअप काढण्यासाठी फायदेशीर ठरते. एक काकडी किसून घ्या, त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल घाला आणि कापसाचे गोळे भिजवून मेकअप काढा. इतकेच नाहीतर काकडीमुळे त्वचा तजेलदार होण्यासही मदत होते. जर तुम्हाला नैसर्गिक गोष्टींनी मेकअप काढायचा असेल तर त्यातही दही वापरून पाहा. दही घ्या आणि कापूस भिजवा आणि नंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावरील मेकअप काढा. यामुळे त्वचेवरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

1 / 5
मेकअप काढण्यासाठी तुम्ही घरी असलेल्या काही गोष्टी वापरू शकता. तज्ञांच्या मते, या गोष्टींचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत आणि ते त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीरही ठरतात. हे घटक नेमके कोणते याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात.

2 / 5
काकडी देखील मेकअप काढण्यासाठी फायदेशीर ठरते. एक काकडी किसून घ्या, त्यात थोडे ऑलिव्ह ऑईल घाला आणि कापसाचे गोळे भिजवून मेकअप काढा. इतकेच नाहीतर काकडीमुळे त्वचा तजेलदार होण्यासही मदत होते.

3 / 5
जर तुम्हाला नैसर्गिक गोष्टींनी मेकअप काढायचा असेल तर त्यातही दही वापरून पाहा. दही घ्या आणि कापूस भिजवा आणि नंतर हलक्या हातांनी चेहऱ्यावरील मेकअप काढा. यामुळे त्वचेवरील पिंपल्सची समस्या दूर होण्यास मदत होते.

4 / 5
मेकअप काढण्यासाठी तुम्ही घरी असलेल्या बदामाच्या तेलाचीही मदत घेऊ शकता. एक चमचा बदामाचे तेल घेऊन चेहऱ्याला लावा. तुम्हाला हवे असल्यास कापसात बदामाचे तेल लावूनही मेकअप काढू शकता.

5 / 5
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, कच्चे दूध हे आपल्या त्वचेसाठी खूप जास्त फायदेशीर ठरते. यामुळे चेहऱ्यावरील मेकअप काढण्यासही मदत होते.(वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)