एकटेपणामुळे होऊ शकता डिप्रेशनचे शिकार! तुम्हाला तुमच्यात ही लक्षणे दिसतायत का?

एकटेपणा काय असतो. माणूस एकटा राहून डिप्रेशनचा शिकार होऊ शकतो. कसा? त्याची काही लक्षणं आहेत ती लक्षणं आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. WHO च्या एका रिपोर्टनुसार चार मधील एक वयस्कर माणूस एकटेपणाचे शिकार होतायत. बाकी तरुणांमध्ये कामात व्यस्त असल्यामुळे, स्पर्धेच्या युगात असल्यामुळे एकटेपणा आढळू शकतो. या एकटेपणात माणूस डिप्रेशनचा शिकार होतो त्यामुळे वेळीच याची लक्षणे ओळखायला हवीत. काय आहेत लक्षणे बघुयात...

| Updated on: Nov 19, 2023 | 9:50 PM
1 / 5
झोपेचा पॅटर्न बिघडणे: एकटेपणा आलाय याचं पहिलं लक्षण म्हणजे झोप नीट नसणे, झोपेचा पॅटर्न बिघडणे. एखाद्याला खूप झोप लागते किंवा एखाद्याला अजिबातच झोप लागत नाही. कधीकधी शरीरात पोषक तत्त्वांची सुद्धा कमतरता असते. पण या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये.

2 / 5
गरजेपेक्षा जास्त व्यस्त राहणे: जर तुम्ही स्वतःला गरजेपेक्षा जास्त बिझी ठेवत असाल तर तुम्हाला एकटेपणा आलाय. एकटेपणा असेल तर बरेचदा एखाद्या कामात लक्ष लागत नाही पण ही लोकं स्वतःला खूप कामात खूप बिझी ठेवतात.

3 / 5
स्क्रीन टाइम वाढणे: आयुष्यात एकटेपणा असेल तर माणूस लोकांपेक्षा जास्त फोनवर रमतो. स्क्रीन टाइम वाढतो. अशी लोकं कुठल्याही गेट टूगेदर मध्ये जायचं टाळतात.

4 / 5
इतर लक्षणे: भूक न लागणे, वजन कमी होणे, अस्वस्थ वाटणे, डोकेदुखी, पोटदुखी अशा समस्याही एकटेपणाचं लक्षण आहे. मानसिक आणि शारीरिक समस्यांकडे लक्ष द्यायला हवं. एकटेपणाची ही अशी अनेक लक्षणं आहेत.

5 / 5
असा टाळा एकटेपणा: एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवा. त्यासाठी तुम्ही कुठेतरी ट्रिप प्लॅन करू शकता. तसेच नृत्य, संगीत, गायन, स्वयंपाक, बागकाम, कलाकृती किंवा इतर कोणतेही आवडते काम करून एकटेपणा दूर करता येऊ शकतो.