AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट टोक्योमध्ये गाजला लता मंगेशकरचा आवाज; 60 वर्षे जुन्या गाण्यातील एक शब्द आजही वापरतात जपानी लोक

लव्ह इन टोकियो’मधील ‘सायोनारा सायोनारा’ गाण्याची जादू आजही प्रेक्षकांच्या मनात कायम आहे. या गाण्यातील सुरेल संगीतासोबतच जपानमधील सुंदर ठिकाणेही विशेष आकर्षण ठरली होती. आशा पारेख आणि जॉय मुखर्जी यांच्या केमिस्ट्रीमुळे गाण्याला वेगळीच रंगत आली.

| Updated on: Oct 16, 2026 | 8:38 PM
Share
‘सायोनारा सायोनारा’ गाण्यात टोकियो, उएनो, गिन्जा आणि टोकियो टावरसारखी ठिकाणे पाहायला मिळाली. या दृश्यांमुळे गाण्याला खास ओळख मिळाली. या गाण्याचे चित्रीकरण विशेषतः हिबिया पार्कमध्ये झाले होते.

‘सायोनारा सायोनारा’ गाण्यात टोकियो, उएनो, गिन्जा आणि टोकियो टावरसारखी ठिकाणे पाहायला मिळाली. या दृश्यांमुळे गाण्याला खास ओळख मिळाली. या गाण्याचे चित्रीकरण विशेषतः हिबिया पार्कमध्ये झाले होते.

1 / 5
या गाण्यात आशा पारेख आणि जॉय मुखर्जी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. दोघांच्या अभिनयामुळे गाणे अधिक खास बनले. आजही या गाण्याची आठवण अनेकांच्या मनात ताजी आहे.

या गाण्यात आशा पारेख आणि जॉय मुखर्जी यांची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली. दोघांच्या अभिनयामुळे गाणे अधिक खास बनले. आजही या गाण्याची आठवण अनेकांच्या मनात ताजी आहे.

2 / 5
‘लव्ह इन टोकियो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद चक्रवर्ती यांनी केले होते. चित्रपटाची कथा सचिन भौमिक यांनी लिहिली होती. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक कॉमेडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

‘लव्ह इन टोकियो’ या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रमोद चक्रवर्ती यांनी केले होते. चित्रपटाची कथा सचिन भौमिक यांनी लिहिली होती. 1966 मध्ये प्रदर्शित झालेल्या या रोमँटिक कॉमेडीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

3 / 5
चित्रपटात जॉय मुखर्जी यांनी अशोक, तर आशा पारेख यांनी आशाची भूमिका साकारली होती. अशोक आपल्या अनाथ पुतण्या चीकूला आणण्यासाठी टोकियोला जातो. तिथे त्याची भेट इच्छेविरुद्ध होणाऱ्या लग्नातून सुटू पाहणाऱ्या आशाशी होते.

4 / 5
चित्रपटात महमूद, प्राण, ललिता पवार, शोभा खोटे आणि मदन पुरी यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. या कलाकारांमुळे चित्रपट अधिक मनोरंजक झाला. संगीत, प्रेमकथा आणि जपानमधील दृश्यांमुळे ‘लव्ह इन टोकियो’ आजही लक्षात राहतो.

5 / 5
Follow Us
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली...
दिल्लीत वातावरण तापलं! अभिजीत दीपकेंना पुन्हा ताब्यात घेतलं; दिल्ली पोलिसांनी CJP चं आंदोलन सुरु होण्याआधीच...
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?